संदीप महेश्वरी जीवन मराठी मध्ये | Sandeep Maheshwari Biography in marathi

संदीप माहेश्वरी मराठी बायोग्राफी, बायोडेटा, जन्म, कुटुंब, उत्पन्न, संदीप माहेश्वरीबद्दल अशा 5 गोष्टी जा तुम्हणला माहित नाहीत.(Sandeep Maheshwari Biography in marathi, biodata ,birth ,family , income , You don’t know 5 things about sandeep maheshwari)

यशस्वी लोकांची जीवनाथ अशा भरपूर गोष्टी असतात. त्यातल्या चांगल्या गोष्टी शिकून आपन ही यशस्वी होऊ शकतो, अशाच एका यशस्वी माणसा बददल मी तुम्हांला सांगणार आहे. त्याचे नाव  संदीप महेश्वरी (Sandeep Maheshwari) आहे. ते एक मोटिवेशनल स्पीकर(motivational speaker)सुधाआहेत. या लेखात मी तुम्हाला संदीप महेश्वरी चे  जीवन कसे आहे हे सांगणार आहे .

संदीप महेश्वरीची बायोडेटा | Sandeep Maheshwarai biodata

नाव संदीप महेश्वरी
जन्म तारीख 28 डिसेंबेर 1980
जन्म ठिकाण दिल्ली भारत
धर्म हिंदू
रास तूळ
वडिलांचे नाव रुप किशोर महेश्वरी
आईचे नाव शकुंतला महेश्वरी
बायकोचे नाव रुची महेश्वरी
घराचे ठिकाण नवी दिल्ली भारत (New Delhi,india)
कॉलेज किरोरीमल कॉलेज दिल्ली
शिक्षण B.com
व्यवसाय imegesbajar चे CEO
देश (country )भारत (india)
लिंग (gender)पुरुष (male)

संदीप महेश्वरी जन्म आणि कुटुंब | sandeep Maheshwari birth and family)

संदीप महेश्वरी चा जन्म 28 डिसेंबर 1980 साली झाला होता. त्याचे जन्म टिकान नव्वी दिल्ली आहे.त्याच्या वडिलांचे नाव रूप महेश्वरी तर आईचे शकुंतला महेश्वरी होते. आहे. संदीप महेश्वरी यांचे लग्न झालेले आहे. त्याच्या बाईकोचे नाव  नेहा महेश्वरी आहे. व त्यानला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलग्याचे नाव हृदय महेश्वरी आहे.

संदीप महेश्वरी च्या शाररीक अवस्था | sandeep maheshwari physical health

उंची (height )5’9″( 5 फीत 9 इंच )
वजन (weight)65 kg
डोळ्याचा रंग (eye color)काळा
केसाचा रंग (hair color )काळा

Sandeep Maheshari यांचा जीवनातल्या 5  गोष्टी ज्या तुम्हानला माहीत नाही.

Fact 1-Sandep Maheshwari आपल्या कामाची सुरुवात एक मॉडल ( Model ) म्हणून केली होती.

Fact 2 – 26 वर्षाच्या वयात त्यानी Images bazaar  कंपनीची सुरुवात केली होती.

Fact – 3 -त्याना Enterpreneurship मध्ये जास्त पुरस्कार मिळाले आहेत.

Fact – 4 – Sandeep Maheshwari नी college मधुनच सोडून दिले होते.

Fact 5- Sandeep Maheshwari एक लेखक होते त्यानी Marketing manegment by Sandeep Maheshwari  हे पुस्तक लिहले होते.

Sandeep Maheshwari income per mouth

25 लाख/महिना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top