बिटकोईन मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे व तोटे | Advantages and Disadvantages of investing in Bitcoin in marathi

आजकाल भरपूर लोक Bitcoin मध्ये जास्त प्रमाणात invest करत आहेत . त्यामुळे Bitcoin ची किंमत वाडत आहे . सध्या भरपूर देशात Bitcoin चा वापर देवाण घेवणी साटी केला जात आहे . Bitcoin ला सगळ्यात मोठी Crypto Currency या नावानेही ओळखले जाते. सध्या अमेरिकेत (USA) 2.3 करोड लोक तर ब्रिटन (Britan) मध्ये 23 लाख लोक Bitcoin वर treading करत आहेत. चला तर जानून घेऊया Bitcoin( Crypto Currency) मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे व तोटे | advantages and Disadvantages of investing in Bitcoin in marathi

Bitcoin ची सुरवात कोणत्या देशातून जाली? | Bitcoin च्या मालक कोन आहेत?

Bitcoin ची सुरवात १ जानेवारी 2009 या दिवशी जपान(Japan) मध्ये झाली होती. Bitcoin ही सतोषी नाकामोटो ( Satoshi Nakamoto) यांची कल्पना होती असे म्हणतात. सतोषी नाकामोटो नी ती कल्पना अस्तीतवात आणली.सतोषी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यांचा जन्म 5 एप्रिल 1975 साली जपान मध्ये झाला होता .सतोषी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यानला BTC या नावानिही ओळखले जाते.ते Bitcoin चे मालक (founder) आहेत.

Bitcoin ही कोणत्या देशाची currency आहे ?(which country’s currency is Bitcoin?)

Bitcoin ची सुरवात ही जपान (Japan) मधून झाली आहे . परंतू Bitcoin हा अनेक देशात वापरला जाते. ते कोणत्याही एका देशाचे चलन नाही . Bitcoin ही एक डिजिडल करंसी आहे. तिचा वापूर कुठेही ऑनलाइन खरेदी विक्री साठी करू शकतो .

Bitcoin मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे (Benefits of investing in Bitcoin ?)

  1. Bitcoin चा वापर करणे खूप सोपे आहे. आणि ते खूप secure पण आहे . Bitcoin च्या खरेदी विक्री साटी लागणारी माहीती सीक्रेट टेवली जाते.

2. Bitcoin च्या गुंतवणुकीवर कोणत्याही देशाचे सरकार लक्ष्य देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वर कर (TAX) लावला जाऊ शकत नाही.

3. Bitcoin चे अकाऊंट (account) कधीच बंद केले जाऊ शकत नही.आणि ते account बंद पण पडत नाही.

4. Bitcoin मध्ये गुंतवणूक(investing) केल्याने आपल्या ला खूप फायदे होऊ शकतात कारण आजूनही Bitcoin ची किंमत सारखी वाडतच आहे.

5. आता Bitcoin या वापर पूर्ण जगातल्या अनेक देशात केला जात आहे. त्यामुळे आपण त्या Bitcoin चा वापर जगातल्या कोणत्याही देशात दैवानी घेवानीसाठी करू शकतो. आणि कोणालाही काही कळणार नाही.

6. भरपूर देशात पैशाच्या देवाण घेवणी (transection) वर सरकार ची नजर असते .कोणत्याही देशाचे सरकारची Bitcoin च्या Transection वर लक्ष्य घालू शकत नाही. त्यामुळे कोणतीही अकायदेशीर (illegal) व्यवहार लोक करतात .

Bitcoin मध्ये इन्वेस्टइंग करण्याचे तोटे (What Are the Disadvantages of investing in Bitcoin Crypto Currenc?)

  1. Bitcoin च्या किंमतीत सारखा बद्दल

Bitcoin मध्ये पैशाची गुंतवणूक करणे खूप धोक्याचे आहे. कारण Bitcoin ची किंमत सारखी बदलत असते. Bitcoin ची किंमत ह्या वर्षाच्या (2021) सुरवातीला 1000 डॉलर च्या जवळ होती. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये 10000 डॉलर (Dollar) च्या आसपास पोहचली होती आणि डिसेंबर मध्ये कमी जाली, त्या मुळे पैसे पाटवण्यांत खूप फरक येतो. कारण Bitcoin च्या किंमतीत दररोज (daily) मोठा फरक दिसुन येतो असतो.

2. Bitcoin वर कुनाचेच नियंत्रन नाही

Bitcoin च्या गुंतवनकीसीठी कोणतेही नियम नाहीत,ह्याचावर सरकार च ही नियंत्रण नाही . रिजर्व बँक ऑफ इंडया(RBI) ही याचावर लक्ष्य देऊ शकत नाही . जर तुम्हच्या सोबत कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर फ्रॉड झाला तर त्यात तुमची मदत कोणीही करू शकत नाही कारण RBI ने आगोदरच सांगितले आहे. की Bitcoin मध्ये गुंतवणूक तुम्ही तुमच्या जबाबदारी वर करा, त्यात त्यात RBI मदत करू शकनार नाही.

3.Bitcoin चा चुकिचा वापर

Bitcoin च्या गुंतवणुकीकर सरकार चे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अनेक चुकिचे व्यवहार Bitcoin मुळे होऊ लागले आहेत. Bitcoin चा वापर आतंकवादी, माफिया, यासारखे अनेक चुकीची माणसे करत आहेत पण Bitcoin च्या गुंतवनुक वर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे आतंकवादी संघटना सरकारच्या नजरेत येत नाहीत.

4. Bitcoin चा वापर करून आपण काहीच विकत घेऊ शकत नाही.

जर आपल्याला एकादी वस्तु बाजारातून विकत घ्यायची असेल तर आपण एटीएम कार्ड चा वापर करून पैसे देऊ शकतो. परंतू Bitcoin चा वापर करून आपण बजारात कोणतीही वस्तू ची देवाण घेवाण करू शकत नाही. कारण RBI ने सांगितले आहे की Bitcoin Transection ची गारंटी नाही.

5. चीन ने वाढवती Transection Fees.
Bitcoin चा जास्त वापर चीन मध्ये होतो. कारण भरपूर Product चीन मार्केट मधून खरेदी केले जातात Bitcoin चा वापर करून. त्यामुळे चीन Trasection Fee वांडवली आहे. चीन ने online Token वर पन बंदी घातली होती.

6. Bitcoin चे भारतातले भविष्य

भारतात Bitcoin चे भविष्य काय चांगले दिसून येत नाही कारण सरकार ने bitcoin च्या गुंतवनुकीवर अनेकदा चेतावणी दिल्या आहेत . भविष्यात भारत सरकार Bitcon वर बंदी घालू शकतात .

बिटकॉईन चा शोध कोणी लावला ?

Bitcoin ची सुरवात १ जानेवारी 2009 या दिवशी जपान(japan) मध्ये झाली होती. Bitcoin ही सतोषी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यांची एक कल्पना होती. satoshi Nokamoto नी ती कल्पना(imagination) अस्तीतवात आणली.

बिटकॉईन हे कोणते चलन आहे?

Bitcoin ची सुरवात ही जपान (Japan) मधून झाली आहे . परंतू Bitcoin हा अनेक देशात वापरला जाते. ते कोणत्याही एका देशाचे चलन नाही . Bitcoin ही एक डिजिडल करंसी आहे. कोणतीही व्यक्ती बिटकॉईन(बिटकोईन) चा वापूर कुठेही ऑनलाइन प्लॅटफॉर्म खरेदी विक्री साठी करू शकतात .

BTC (btc) काय आहे?

सतोषी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यानला BTC या नावानिही ओळखले जाते.ते Bitcoin चे मालक (founder) आहेत.

may you like

1.संदीप महेश्वरी बायोग्राफी

2. हर्षद मेहता बायोग्राफी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top