blog4u.in काय आहे?
blog4u.in ही एक मराठी, हिन्दी ब्लॉगिंग वेबसाईट आहे, ज्यामध्ये अनेकप्रकारच्या विषयांची माहिती तुम्हाला वाचायला मिळते , आम्ही विविध विषयांची माहिती गोळा करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून करतो. लोकांचे वाचण्याचे छंद समजून घेऊन ,त्या वेगवेगळ्या विषयांवर लिहितो. या ब्लॉगवर मी रोज काही नवीन माहिती पोस्ट करत असतो.
blog4u.in वर मी लोकांचे जीवन परिचय, चित्रपट कलाकार, बॉलीवुड, स्पोर्ट्स बद्दल नवनवीन विषयांवर लिहितो आणि या ब्लॉगच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचतो. सर्व नवीन विषयांवर लिहिण्यासाठी मी खूप संशोधन ही करतो. मी माझ्या ब्लॉगवर मराठी हिन्दी मधल्या वेब स्टोरीजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही करत असतो. आणि मी या ब्लॉगच्या सर्व विषयांची माहिती अपडेट करण्याचा प्रयत्न पण करतो .
तुम्हाला आतापर्यंत माझ्या ब्लॉग blog4u.in बद्दल माहिती मिळाली आहे, यावरून तुम्हाला माझ्या ब्लॉगवर कोन कोन ती माहिती मेळेल हे कळले. आता मी तुम्हाला सांगेतो की मी कोण आहे आणि मी माझा ब्लॉग कसा सुरू केला.